तेंदुए का बच्चा खो गया माँ बेटे को मिलाने की कोशिश सफल हुई
Baby leopard animal rescue opration successful watch full video
अहमदनगर :-
देवदैठण येथे कोकाटे वस्ती रघुनाथ तुळशीराम कोकाटे यंच्या विहिरित पडलेल्या बिबट्या च्या बछड्या ला बाहेर काढल्या नंतर
बिबट्या च्या या बछड्याला त्याच्या आई कडे सोपवन्या चा अथक प्रयत्न यसस्वी झाला आहे
पहिल्या रात्री अपयश मिळाला परंतु दुसऱ्या रात्री बिबट्या च्या या बछड्याला त्याची आई घेऊन गेली
छाया चित्र टिपन्या साठी रात्री सिसी टीवी कैमरा लावला होता
पन टेक्निकल प्रॉब्लेम झाल्या मुळे छायाचित्र टिपले गेले नाही
परंतु या बछड्याला नेताना त्याच्या आई च्या पाऊलांचे ठसे बछड्याला ठेवलेल्या बकेट च्या आजु-बाजू ने सर्वत्र दिसून येतात या वरुण पूर्ण पाने खात्री आहे की या
बछड्याला त्याची आई घेऊन गेली हे स्पष्ट झाले आहे आहे
बिबट्या च्या या बछड्याला त्याच्या आई कड़े सोपवन्या साठी धडपड घेणारे श्रीगोंदा वन विभाग तसेच प्राणीमित्र कमलेश गुंजाल सर्पमित्र आकाश जाधव यांचे अभिनंदन
या रेस्क्यू ऑपरेशन मधे वन कर्मचारी हनुमंत रणदिवे, वन रक्षक संदीप भोसले
प्राणीमित्र कमलेश गुंजाळ, कचरु शेख, त्याच बरोबर सर्पमित्र आकाश जाधव, अतुल पाखरे, ऋषिकेश जाधव, नीलेश साळवे, किरण पाखरे, होते
सर्प जीवन संस्था दौंड श्रीगोंदा,
वाइल्डलाइफ रेस्क्यू सोसायटी अहमदनगर
source
Nice ?
Uske papa bhi To ho sakta hai na sirji
Nice ?
God bless you.
The real heroes do exist ❤️
Superb
So cute baby God bless u
Good
Waah
Nice Akash
Nice
Good job
Nice job ☺ ☺ ☺
1 no bhau
Shitttt
Good job sir
After 2years he will be king of the jungle
Sabse badhiya kaam hamare akash bhai ka
God bless all
Very good animal saver good social work great job thanks sir super
You all are real life Heroes.
Best of Luck Bhai Hi Nek kam kiya
Wow cute cub very good job sir Thanku sir ji
Nice bro well done
soooooooooo nice akash, I m urs big fan , Mi nehmi Tumche video's pahate, u r really great animal friend. ?
Bahut achha kiya bhau …. Welldone
Nice