तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा होत आहे : महाराष्ट्र विधानसभा / विधानपरिषद पावसाळी अधिवेशन लाईव्ह घोषणा #NiteshRane #EknathShinde #VidhanSabha #LIVE
मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) उद्यापासून सुरु होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि गोविंदा पथकांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये (Natural Disaster) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. सह्याद्री अतिथगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुख्यमंत्री म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार प्रती हेक्टर ऐवजी त्यात बदल करून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांवरून ती आता 36 हजार रुपये प्रती हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात 2 हेक्टरवरून 3 हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपतीमध्ये शेतकऱ्याला जवळपास दुपटीने मदत होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता
मागील सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्यात आलेले नाहीत. त्या निर्णयाचा आढावा घेऊन पूनर्विलोकन करण्यात येत आहे. त्यातील अत्यावश्यक आणि प्राधान्यक्रमानुसार निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळे
मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या भागामधील 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचनाम्याबाबत तक्रारी केल्या असल्याने त्या त्या भागातील पंचनामे पूर्णत्वाकडे आहेत. याबाबत तातडीने मदत करण्यात येईल. ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होईल.
LIVE | Vinayak Mete Beed | Jyoti Mete #AjitPawar #EknathShinde #Live
#VinayakMete #Beed #EknathShinde #JyotiMete #MarathiNews #Trending
tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,tv9,tv9 mumbai,marathi news updates,tv9 maharashtra,marathi breaking news,tv9 news,tv9 breaking news,tv9 marathi,tv9 marathi news,tv9 marathi live,live marathi news,online marathi news,abp maza marathi live,tv9 live,maharashtra,eknath shinde,aaditya thackeray,matoshri,eknath shinde group,eknath shinde tweet,sharad pawar,floor test in maharashtra,shiv sena party,rahul narwekar,rahul narvekar
abp majha live,abp maza live,abp maza marathi live,abp maza,abp majha,vidhan sabha live,maharashtra vidhan sabha,maharashtra vidhan sabha speaker election,
maharashtra news,maharashtra political crisis,maharashtra,maharashtra vidhan sabha,maharashtra cm,maharashtra govt formation,maharashtra vidhan sabha speaker,maharashtra budget,maharashtra politics,maharashtra breaking,maharashtra budget 2022,maharashtra poltics,maharashtra vidhan sabha speaker election,maharashtra assembly,vidhansabha,maharashtra vidhan sabha live,maharashtra vidhan bhavan,maharashtra latest news,maharashtra winter session
eknath shinde,eknath shinde live,eknath shinde cm,who is eknath shinde,eknath shinde latest news,eknath shinde news,cm eknath shinde,eknath shinde camp,eknath shinde bjp news,eknath shinde maharashtra,eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde bjp,eknath shinde shivsena,eknath shinde interview,sanjay raut on eknath shinde,eknath shinde oath,rebel eknath shinde,eknath shinde new cm,eknath shinde next cm,eknath shinde live today
tv9,tv9 mumbai,tv9 maharashtra,tv9 marathi latest news,tv9 news,tv9 breaking news,marathi breaking news,marathi news updates,tv9 marathi news channel,एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र
live marathi news,abp maza marathi live,marathi news updates,marathi breaking news,tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,marathi news,top marathi news,tv9 news,tv9 breaking news,zee marathi news,tv9 marathi news,eknath shinde bjp news,maharashtra news,online marathi news,latest marathi news,marathi news latest,marathi online news live,uddhav thackeray resign news,news18 lokmat live marathi,zee 24 taas marathi live,t
maharashtra cabinet expansion,maharashtra politics,maharashtra,maharashtra news,maharashtra ministers,cabinet expansion,maharashtra ministers oath ceremony,maharashtra cabinet expansion live,maharashtra cabinet expansion updates,maharashtra cabinet expansion live updates,eknath shinde cabinet expansion,tv9 maharashtra,maharashtra cabinet,cabinet expansion maharashtra,maharashtra cabinet oath ceremony,shinde cabinet expansion
source
यावर तुमचं मत काय ? कमेंट मध्ये लिहा व्यक्त व्हा !
कोंबडी चोर,
Sailt
Nittesh.range.very.good.speach
पहिल्या दा कामाच काहीतरी बोलले
उद्धव साहेब ऐकताय ना तुम्ही??? काही आठवतंय का ? अर्णब गोस्वामी, कंगना रानावत , नवनीत राणा, मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन , हनुमान चालीसा, पालघर साधु प्रकरण, सचिन वाझे ,परमवीर सिंह, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राठोड…….आणि अजुन खुप काही….आणि अर्थात संजय राऊत….अटक होण्या अगोदरचे…..उखाड़ दिया 🤫🤫🤫🤫🤫😱😱😱😱😱😷😷😷😷
Exlent
राणे बोलतात ते बरोबर आहे पण तुम्ही कमवलेल्या संपत्ती च काय
👌👌👍👍
Hight kam fight jada
लुटला आपला महाराष्ट्र
मुद्दे बरोबर मांडलेत 👍👍
राणे साहेब तुम्ही शिवसेनाच्या नेत्यांची पुंगी वाजली 😅😛
mast bhau jabardast hya salyana aata game karnar marathi manus midun gela udhaw aata
halki lok wa wa jabardast shikawle yana wa must bhau👍
मराठी मराठी बाकी चे काय पकिस्तान मधून आलेत का रे बोच्या
Very good speech
Narayan Rane ne aata peryant kiti paksh badalale
Hindutv manaje kay Rane sarkar
आपल्या जनतेला विकास काम नको फक्त आपल्या ला एक कळते की आपला नेता, आपला पक्ष सत्ते मध्ये पाहिज़े, आपला नेता, पक्ष सत्ते मध्ये नसला की दुसऱ्या नेत्याला,पक्षाला नावे ठेवायला रिकामे होतात मग,पण आपला नेता आपल्या मतदान च्या जीवावर काम करतो का नाही,काय करतो,किती खातो, कसे वागतो, आपल्या बदल त्याला काय वाटते हे बघणार नाही आपण, पण आपला नेता, पक्ष सत्ते मध्ये पाहिज़े अरे आपल्या अश्या वागण्या मुळे ही नेते मंडळी कशी पण वागतात,उड्या मारतात,काय करत नाहीत त्यांना माहीत आहे आपण कसे ही वागलो तरी जनता आपल्या ला सोडून कुठे जाणार आहे त्यामुळे जागे वहा आता💯फक्त नेता,पक्ष करत बसू नका तो नेता पक्ष जनते साठी काय करतो काय नाही कसे वागतो हे पण बघा 💯 नेत्याला, पक्षाला वटणीवर आणायची ताकद फक्त आपल्या मध्ये आहे 💯🙏
Muddesud,boltat
Damdar,wakta,aahe,
मुंबईत मराठी माणसाचे एकही मॉल नाही , थेटर नाही , विभागात मोठी सुपर मार्केट नाही , मोठे पंचतारांकित हॉटेल नाही ,फार कमी शाळा उरल्यात मराठी . आता फक्त मराठी उरला नोकरी करण्यात , मोर्चे काढण्यात , वडापाव गाड्या चालवण्यात ,दहीहंडी फोडताना , गणपती उत्सवात गर्क . मराठी उरला पगार घेणारा त्याला कधीच पगार देणारा व्हायला दिले नाही
बरोबर साहेब, यांना मराठी माणसा साठी काय करायला नको, मराठी माणूस यांना फक्त मतदान साठी पाहिज़े, मराठी माणसाच्या नावाने यांना खायला पाहिज़े, मराठी माणसाला मिळाले आरक्षण या महाविकास आघाडी च्या कर्तृत्व शून्य कारभारामुळं गेले 💯
Yala cabinet madhe mantri pad fix
खुपच छान…अभ्यासपुर्ण
Excellent speech by nitesh rane
Weldone
❤️राणे साहेब ❤️
Tumhi kay dvd player hote ka? Kay Rao tumhi
👍
नाणार प्रकल्प जेव्हा कोकणात येत होता, तेव्हा तिथे आपल्याच पक्षाचा माणूस निवडून आला होता, तेथील जनतेला अंधारात ठेवून गुजराती मारवाडी राजस्थानी लोकांच्या नावावर सात बारा चढवले गेले तेव्हा कुठे होते राणे कुटुंबीय, आताही आंदोलन होत आहे तिथे तुमच्या भावाच्या गाड्या अडवल्या गेल्या आहेत तिथे,तिथे मराठी माणूस दिसला नाही का तुम्हाला,तुम्ही नेते फक्त वापर करता, त्या गोस्वामी मुळे एका मराठी व्यवसायिकाने आत्महत्त्या केली तेव्हा कुठे होता तू