नमस्कार,,,,
,,,मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती 🙏🙏
कुत्रा म्हटलं की आपनाला एक गोष्ट लक्षात येते,,
ती म्हणजे
पाळीव प्राणी विशेष आहेत, आणि जर पाळीव प्राणी कुत्रा असेल, तर मालक त्याचे अधिक प्रेम करेल. आम्ही कुत्र्यांना जे प्रेम देतो त्याच्या शंभरपट प्रेम ते परत करतात आणि शेवटपर्यंत ते आमच्यासाठी समर्पित असतात, जे स्पष्ट करते. मी माझ्या प्रिय पिल्लाची खूप पूजा करतो. तो घरावर लक्ष ठेवतो, माझ्यासाठी एकनिष्ठ आहे आणि एक चांगला माणूस आहे. मला त्याच्याशी संवाद साधण्यात मजा येते. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य याचा आनंद घेतो, फक्त मीच नाही.
आणि आपन आज कुत्र्यांची कीती जाती आहेत ते पुढीलप्रमाणे तुम्ही बघु शकता 🙏🙏🙏
इंडियन परिहा किंवा इन डॉग
संपादन करा
साधारणपणे भारतभरात सगळीकडे या प्रजातींचे कुत्रे दिसतात. आपल्याकडे दिसणाऱ्या भटक्या कुत्र्यांप्रमाणेच साधारणपणे यांचे रंग-रूप असते. मात्र तरीही ही प्रजाती पूर्णपणे वेगळी आहे. हे श्वान घोडारंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. काटकपणा हे या प्रजातीचे वैशिष्ट्य मानले जाते.
इंडियन माऊंटन डॉग
संपादन करा
हा हिमालयाच्या परिसरात आढळणारा कुत्रा आहे. हा तेथील हवामानाच्या गरजेनुसार केसाळ आणि ताकदवान असतो. हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड या भागांत संरक्षणासाठी हा श्वान पाळला जातो. ‘गड्डी कुत्ता’ असे याचे स्थानिक नाव आहे.
कन्नी
संपादन करा
कुत्र्याच्या या जातीचे मूळ स्थान मूळ स्थान तामिळनाडू असून, मालकाशी अत्यंत इमानदार राहणारी आणि पाळीव म्हणून घरात पटकन मिसळून जाणारी प्रजाती म्हणून या श्वानांची ओळख आहे. ही कुत्री साधारणपणे काळ्या रंगात आढळतात.
कुमाऊॅं माऊंटन डॉग
संपादन करा
कोंबई
संपादन करा
ही दक्षिण भारतात आढळणारी प्रजाती आहे. ह्या जातीचा कुत्रा शेताच्या राखणीसाठी पाळला जातो. उंचीला कमी, पण ताकदवान अशी ही प्रजाती आहे.
चिप्पीपराई
संपादन करा
कुत्र्याची ही जातही दक्षिण भारतात ही आढळते.
पांडीकोना
संपादन करा
ही जात मध्य भारतात आढळते.
बखरवाल डॉग
संपादन करा
मुधोळ हाऊंड, कारवान हाऊंड किंवा पश्मी
संपादन करा
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथे प्राधान्याने आढळणारी ही प्रजाती आहे. शिकारीसाठी किंवा राखणीसाठी हा श्वान पूर्वी पाळला जायचा. ह्या कुत्र्यांचा रंग पांढरा, काळा किंवा करडा असतो. ह्या जातींच्या कुत्र्यांची उंची जास्त असते व हे श्वान स्वभावाने आक्रमक असतात.
राजपलयम
संपादन करा
ही दक्षिण भारतातील प्रजाती आहे. शुभ्र पांढरा रंग, गुलाबी नाक, उंच, लांब पाय आणि चणीने थोडे बारीक असे हे श्वान राजघराण्यांमध्ये पूर्वी पाळले जायचे. अस्वलांच्या शिकारीसाठी या श्वानांचा उपयोग पूर्वी केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.
##subscribe #subscribe #subscriber #subscribe #subscriber #subscribe #subcraibe #subscriber #subscribe #subscriber #subscribe
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#subscribe #subscriber #comment #subscriber #subscribe
animal,
animals,wild
animals,animal fights,
animal attack,
animal sounds,
wild animal,animal life,
animal world,farm animals,
wild animal life,animals video,animal video,funny animals,
animals 4k,
cute animals,animals for kids,animal documentary,
funny animal,animal planet,animals in 4k,animal moments,
learn animals,animal paradise,wild animals 4k,1 animal,
funny animal video,cute little animal,
animal revolt battle simulator
source