Recommended For You

About the Author: Rohit Bhilare Vlogs

48 Comments

  1. , ज़्यादातर खरगोश रात में निकलते हैं. खरगोश मुख्य रूप से रात्रिचर होते हैं और सुबह-शाम अपने बिलों से बाहर निकलते हैं. हालांकि, गर्मियों के दिनों में या अशांत जगहों पर, वे दिन के उजाले में भी बाहर निकल सकते हैं. खरगोश सांझ और भोर के समय सबसे ज़्यादा सक्रिय होते हैं.
    खरगोश के बारे में कुछ और बातेंः
    खरगोश स्वाभाविक रूप से प्रादेशिक जानवर होते हैं.
    अगर उन्हें अपने स्थान पर कोई खतरा महसूस होता है, तो वे प्रभुत्व स्थापित करने और अपनी परेशानी व्यक्त करने के लिए थपथपा सकते हैं.

  2. Chal ek kaam kar aapan doghe video banau, mi tula jikde gheun jaain, tikde yaych, tuza gharchan pasun saglyan na sangaych ki tu maza sobat aahe, naav tar aahe maz comment keli aahe na me, yeto ka? Ek drive fqkta maja sobat, english madhe bolu ka? One ride with me, if u think i m also a ghost den u r fu….g cowered..think about it man..

  3. ६ वर्षांपूर्वी मांढरदेव कडून मी घाटातून बाईक ने पुण्याकडे रात्री १२ नंतर येत होतो, मांढरदेव पासून २ किलोमिटर थोडा खाली आलो, एक ससा आमच्या बाईक च्या उजेडात दिसला, व्हिडियो मध्ये दाखवल्या प्रमाणे असाच पुढे पळत होता, साधारण २०० मीटर पुढे घाटात एक रस्ता डावीकडे वाई कडे आणि सरळ भोर कडे जातो, हा ससा वाई कडे वळला आणि मी पण भोर ऐवजी वाई कडे माझी गाडी जवळपास वळवतच होतो(माझ्या पाठीमागे बसलेल्या माझ्या मित्राने मला सांगितले की "आपल्याला सरळ जायचे आहे,तो रस्ता वाई कडे जातो").
    मी गाडी सरळ घेतली,पण त्या ठिकाणच्या नंतर तो ससा कुठेही दिसला नाही.

  4. Asach ek divas amhi kokan chya ghatat jatana ratri 2 la amchya samorun ek manus gela ani 20 min zalya nantar parat toch manus samorun gela amhi koni lakshya dila nahi parat 1 tasa nantar amhi thamblo gaadi cha tyre puncture zala hota khali utarlo tar toch manus tithe hagaila basla hota izavadyala khoop hanla😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂…

  5. नांदेडला माझ्या गावात या पाहायला भेटतील जो अंधश्रद्धा म्हणेल त्याने

  6. माझ्या बरोबर दोन वेळा झालय कोणी विश्वास करो न करो हे खरा आहे..मला पण आधी खोटं वाटायचं पण जेव्हा घडलं माझा बरोबर तेव्हा मला खरं वाटलं गाव शेल्डी खेड रत्नागिरी ला

  7. तसं काही नसतं, रात्री रानात पाणी द्यायला जाताना असे ससे किती तरी समोर येतात. जो शेतकरी आहे त्यांनला हे माहीत आहे.

  8. ससा नाही हा मी एकदा अनुभवल् आहे हा चकवा पुणे च्या दिवे घाट ला प्रवास करत असताना 🤬

Comments are closed.